Raw Material

Home Raw Material
Rolling Shutters Ahmednagar

Nilesh Traders is trading in High Quality Raw Material. These are premium quality material. We facilitated, easy to install and clean and perfect finish, which add to the appearance of a beautiful area.

They are made of high quality material. They are available at competitive rates. They can also be made according to the requirement of customers.

Send Inquiry
आनंद इंजिनिअरींग वर्क्स 
निलेश ट्रेडर्स

आम्ही रोलींग शटर्स या व्यवसायात ५५ वर्षापासुन कार्यरत असुन नगर, पुणे, औरंगाबाद, नासिक या जिल्हांमध्ये अनेक व्यापारी, पतसंस्था, बॅंका, शॉपींग कॉम्प्लेक्स, सराफी पेढ्या, साखर कारखाने, औद्योगिक कारखाने, मिलिट्री, व्हि.आर.डी.ई, एम.ई.एस, हॉस्पिटल्स, हॉटेल्स व इतर संस्थांची विविध प्रकारची असंख्य रोलिंग शटर्स बसवलेली आहेत.

आम्ही १० वर्षाच्या गॅरंटीच्या जबाबदारीवर माल पुरवितो त्यामुळे आपणा सारख्या ग्राहकांना मेंटेनन्स व सुरक्षिततेची चिंता राहत नाही.

अत्याधुनिक रिमोट ऑपरेटेड, मोटराईज्ड रोलिंग शटर्सही अत्यंत स्वस्त व वाजवी दरात उपलब्ध आहेत.  कृपया आधिक माहिती व सॅम्पल्स साठी कळवावे.

Rolling Shutters Advertise